गोरडवाडी येथे अहिल्यादेवी सिंचन विरिचे भूमिपूजन. - mandeshexpress.com

Latest

Advertise

Saturday, December 21, 2019

गोरडवाडी येथे अहिल्यादेवी सिंचन विरिचे भूमिपूजन.


माणदेश एक्सप्रेस न्युज 
माळशिरस प्रतिनिधी संजय हुलगे : ता माळशिरस गोरडवाडी येथे पंचायत समिती माळशिरस यांच्या माध्यमातून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत अहिल्यादेवी विहीर सिचन योजनेतून गोरडवाडीच्या  तीन लाभार्थ्यांना मंजुरी मिळाली असून या गावातील लाभार्थी मामा नामदेव पिंगळे, लाला विठ्ठल कळसुले , सविता हनुमंत नरळे  यांनच्या ३ विहीरी मंजूर झाल्याने  यांच्या विहिरीचे भूमिपूजन पंचायत समिती सदस्य अर्जुनसिंह मोहिते -पाटील व पंचायत समितीचे उपसभापती किशोर सुळ यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी उपस्थित सरपंच रामचंद्र गोरड ,पोलीस -पाटील नानासाहेब यमगर, माजी सरपंच नानासाहेब कर्णवर  माजी सरपंच भागवत कर्णवर ,मसेवक रविंद्र पवार , विस्तार अधिकारी विठ्ठल कोळेकर , रोजगार हमी योजनेचे सतिश गायकवाड , ग्रामसेवक विजय देशमुख ,रोजगारसेवक संजय हुलगे , याकुब शिकलगार ,जलाल शिकलगार , विजय गोरड, शिकंदर शिकलगार, बाळूमामाचे पुजारी बाळू कोळेकर, नवनाथ कर्णवर, म्हाकु कर्णवर, होनमाने ,अस्तिक सुतार सह गोरडवाडी गावातील प्रतिष्ठित ग्रामस्थ मोठ्या संख्येने  उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Advertise