वंचित कडून आटपाडीत बाबसाहेबांना अभिवादन. - mandeshexpress.com

Latest

Advertise

Monday, December 9, 2019

वंचित कडून आटपाडीत बाबसाहेबांना अभिवादन.

माणदेश एक्सप्रेस न्युज 
आटपाडी/प्रतिनिधी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६३ व्या महापरिनिर्वान दिनानिमित्त वंचित बहुजन आघाडी आटपाडीच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. यशवंत ऐवळे यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे साहेबराव चंदनशिवे, शैलेंद्र ऐवळे, अरविंद वाघमारे, सुभाषचंद्र बनसोडे, संतोष मोटे, मिलिंद ऐवळे उपस्थित होते. यावेळी प्रामुख्याने डॉ. बाबासाहेब यांच्या जीवनावर प्रत्येकाने प्रकाश टाकला. 

No comments:

Post a Comment

Advertise