जुन्या वादाचा राग मनात धरून दिघंचीत एकास मारहाण. - mandeshexpress.com

Latest

Advertise

Saturday, December 21, 2019

जुन्या वादाचा राग मनात धरून दिघंचीत एकास मारहाण.

माणदेश एक्सप्रेस न्युज 
आटपाडी प्रतिनिधी : दिघंची येथे जुन्या वादाचा राग मनातधरून जितेंद्र किसन बुधावले यास राहुलमगर बुधावले याने काठीने मारहाण केली. दिघंची ग्रामपंचायत शिपाई राहुलमगर बुधावले व त्याचे साथीदार अतुल विठ्ठल बुधावले, मल्हारी तानाजी मंडले, सचिन विठ्ठल बुधावले, हनुमंत अनंता बुधावले, बंडू मदने, पप्पू शिरतोडे यांच्याविरोधात जितेंद्र बुधावले याने आटपाडी पोलिस ठाण्यात  फिर्याद दिली आहे. जुन्या वादातून 19 डिसेंबर रोजी दुपारी 2.5 वाजता दिघंची येथील तरटी मळा  घरच्या जनावरांना वैरण घालत असताना जितेंद्र यास सात जणांनी शिवीगाळ करून दमदाटी करून काठीने मारहाण केली

No comments:

Post a Comment

Advertise