शुक्र ओढ्यातील दहा ब्रास वाळूची चोरी. - mandeshexpress.com

Latest

Advertise

Saturday, December 21, 2019

शुक्र ओढ्यातील दहा ब्रास वाळूची चोरी.


माणदेश एक्सप्रेस न्युज 
आटपाडी प्रतिनिधी : आटपाडी शुक्र ओढातील आंबे बन मळ्या जवळील रस्त्या वरील 10 ब्रास वाळू चोरून नेली तलाठी सुधाकर हरिबा केंगार याने आटपाडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या वाळूची किंमत तीस हजार रुपये वाळू चोरून नेल्यामुळे रस्त्यावर खड्डे पडले आहेत खड्डे बुजवता ना आटपाडी ग्रामपंचायतीची पिण्याचा पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी फुटल्याने दोन दिवस पाण्याचा घोटाळा झाला त्यामुळे आटपाडी करांचे पाण्यासाठी हाल झाले.

No comments:

Post a Comment

Advertise