Type Here to Get Search Results !

आटपाडी येथून युवक बेपत्ता.

माणदेश एक्सप्रेस न्युज 
आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी येथील युवक महेश नटवर सोलंकी वय 20 हा घरातून न सांगता निघून गेल्याची वर्दी वडील नटवर नरसिंह सोलंकी यांनी आटपाडी पोलीस ठाण्यात दिली आहे. 1 नोव्हेंबर रोजी दुपारी एक वाजता महेश सोलंकी हा घरातून निघून गेला आहे. त्याच्या अंगावर काळा टी शर्ट, जीन्स, पांढरा रंगाचा बूट, ॲप्पल कंपनीचा मोबाईल आहे. घरातून बेपत्ता असल्याने तो अद्याप परत न आल्याने वडिलांनी आटपाडी पोलिसात तक्रार दिली आहे. अधिक तपास हवालदार गावडे करीत असून सदरची व्यक्ती कोणाही दिसल्यास त्यांनी आटपाडी पोलीस ठाणे यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies