प्रविण घुगे यांचा सांगली जिल्हा दौरा. - mandeshexpress.com

Latest

Advertise

Tuesday, December 31, 2019

प्रविण घुगे यांचा सांगली जिल्हा दौरा.

माणदेश एक्सप्रेस न्यूज 
सांगली : महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाचे अध्यक्ष प्रविण घुगे बुधवार, दिनांक 1 जानेवारी 2020 रोजी सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांच्या दौऱ्याचा सविस्तर कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. बुधवार, दिनांक 1 जानेवारी रोजी सायंकाळी शासकीय विश्रामगृह सांगली येथे आगमन व मुक्काम. गुरूवार, दिनांक 2 जानेवारी रोजी सकाळी 11.30 वाजता खरे क्लब हाऊस, धामणी रोड, सांगली येथे विवाह सोहळ्यास उपस्थिती. रात्री महालक्ष्मी एक्सप्रेसने मुंबईकडे प्रयाण.

No comments:

Post a Comment

Advertise