नारायण देशपांडे यांचे निधन. - mandeshexpress.com

Latest

Advertise

Saturday, December 21, 2019

नारायण देशपांडे यांचे निधन.


माणदेश एक्सप्रेस न्युज 
आटपाडी प्रतिनिधी : आटपाडी येथील नारायण रंगनाथ देशपांडे वय 90 यांचे गुरुवारी वृद्धापकाळाने निधन झाले. शेळी तज्ञ आणि शेतीनिष्ठ म्हणून नारायण देशपांडे यांची ओळख होती. शेळीचे संगोपन आणि व्यवसायबाबत केलेल्या कामांबद्दल त्यांना बकरी पंडित उपाधीने गौरविण्यात आले होते.भारतीय किसान संघाचे जिल्हाध्यक्ष, भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ते कार्यकर्ते होते.समर्थ ट्रेडिंगचे प्रदीप देशपांडे आणि शेती परिवार संस्थेचे प्रसाद देशपांडे यांचे ते वडील होत.त्यांच्या पश्चात दोन मुले,दोन मुली,सुना,जावई, नातवंडे असा परिवार आहे.

No comments:

Post a Comment

Advertise