म्हसवडमध्ये बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतीदिन साजरा. - mandeshexpress.com

Latest

Advertise

Tuesday, November 19, 2019

म्हसवडमध्ये बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतीदिन साजरा.


माणदेश एक्सप्रेस न्युज 
म्हसवड/अहमद मुल्ला : म्हसवड ता.माण येथील शिवसेना शाखेत हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त मानवंदना देण्यात आली. यावेळी उपतालुकाप्रमुख शिवदास केवटे, शहरप्रमुख राहुल मंगरुळे, नगरसेवक संग्राम शेटे, माजी नगरसेवक दत्तात्रय रोकडे, आप्पासो विरकर, युवासेना शहराध्यक्ष सोमनाथ कवी, उपशहरप्रमुख आनंद बाबर, आदित्य सराटे, योगेश तामखेडे, जेष्ठ शिवसैनिक शशिकांत गुरव, हनिफ मुल्ला, शाखाप्रमुख सतिश विरकर, सिध्दनाथ गुरव, लखन मंडले, बाळा कवी, प्रितम तिवाटणे, बापु कबीर, प्रमोद लोखंडे, प्रथमेश गुरव, सुहास भिवरे, बंडु लोखंडे, जावेद मुलाणी, रणजीत लोखंडे, प्रतिक ओतारी, अक्षय देशमुख, गणेश कोळी, सुशिल वेळापुरे, जगन्नाथ लोहार, सचिन चिंचकर, सुरज गुरव, समाधान कोळी व शिवसैनिक उपस्थित होते.
यावेळी राहुल मंगरूळे म्हणाले, आम्ही जिवनात काही कमवू शकलो असलो वा नसलो तरी “बाळासाहेबांचा शिवसैनिक" हे नाव नक्कीच कमाविले आहे. आज आमची जी किंमत आहे ती बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसैनिक आहे म्हणून किंमत आहे असे ते म्हणाले.
दैनिक माणदेश एक्सप्रेस Whats App Group मध्ये Join होण्यासाठी Click करा. 

No comments:

Post a Comment

Advertise