सिद्धनाथ विद्यालयातर्फे माजी विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन खरसुंडीत दि.२० रोजी सकाळी ८.३० वा. होणार स्नेहमेळावा - mandeshexpress.com

Latest

Advertise

Monday, November 18, 2019

सिद्धनाथ विद्यालयातर्फे माजी विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन खरसुंडीत दि.२० रोजी सकाळी ८.३० वा. होणार स्नेहमेळावा


माणदेश एक्सप्रेस न्युज 
मनोज कांबळे / खरसुंडी : येथील रयत शिक्षण संस्थेचे श्री सिद्धनाथ विद्यालय व ज्युनिअर कॉलेज यांच्यावतीने  १९६० च्या स्थापनेपासून ते आज अखेर माजी विद्यार्थी व शिक्षक स्नेहमेळावा दिनांक  २०/११/२०१९ रोजी सकाळी ८.३० वाजता आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमात आर.आर.पाटील विद्यालय, सावळजचे प्राचार्य राजेंद्र मोरे  मार्गदर्शन करणार आहेत. या निमित्ताने माजी शिक्षक-शिक्षिका, विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना या सोहळ्यास उपस्थित राहावे असे आवाहन विद्यालयाचे प्राचार्य रविंद्र दौलता पुजारी व संस्थेचे दक्षिण विभाग सल्लागार विलास शिंदे यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

Advertise