Type Here to Get Search Results !

विद्यार्थ्यांना वह्या वाटप करून वाढदिवस साजरा




माणदेश एक्सप्रेस न्युज
खरसुंडी/मनोज कांबळे : खरसुंडी येथील मातृछाया फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विक्रम इंगवले यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. वाढदिवसानिमित्त शालेय विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या सामाजिक कार्याचा आढावा घेत वाढदिवसाच्या निमित्ताने भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी सोमनाथ कटरे, धनाजी इंगवले, रिटा माने, सुरेश कटरे, प्रशांत बनसोडे, शशिकांत शिंदे, कॉ.सिद्धार्थ केंगार, सोमनाथ इंगवले यांच्यासह युवक उपस्थित होते.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies