आटपाडीत महात्मा फुले यांची पुण्यतिथी साजरी. - mandeshexpress.com

Latest

Advertise

Friday, November 29, 2019

आटपाडीत महात्मा फुले यांची पुण्यतिथी साजरी.

माणदेश एक्सप्रेस न्युज 
आटपाडी/प्रतिनिधी :  आटपाडीत महात्मा फुले यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. यावेळी जि.प. सदस्य अरुण बालटे,  सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेचे माजी चेअरमन तथा संचालक यु.टी.जाधव, मंगलमूर्ती फळबाग संघाचे संस्थापक व बाजार समितीचे संचालक पंढरीनाथ नागणे, महात्मा फुले बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष बजरंग फडतरे, उत्तम बालटे, शशिकांत सागर,  रावसाहेब सागर, आनंदराव लोखंडे, राजेंद्र माळी, साहित्यिक सुखदेव नवले, तुकाराम जाधव, मनोज माळी, बाळासाहेब सागर, सचिन माळी, शंकर माळी, कुमार माळी, संत सावतामाळी ट्रस्टचे चेअरमन दत्तात्रय सागर, दत्तात्रय अडसूळ, राजेंद्र बालटे, ग्रा.प. सदस्या सुवर्णा माळी, लक्ष्मी बालटे, बाळासाहेब गिरी  व शशिकांत बालटे उपस्थित होते.
यावेळी महात्मा फुले यांच्या थोर विचारांचे व कार्याचे स्मरण यु.टी. जाधव, पंढरीनाथ नागणे, उत्तम बालटे, अरुण बालटे, शिवाजीराव माळी यांनी केले तर आभार बजरंग फडतरे यांनी मानले.

No comments:

Post a Comment

Advertise