शशिकांत भिसे यांचे दुःखद निधन - mandeshexpress.com

Latest

Advertise

Saturday, November 16, 2019

शशिकांत भिसे यांचे दुःखद निधन
माणदेश एक्स्प्रेस न्यूज 
खरसुंडी/प्रतिनिधी :  खरसुंडी येथील शशिकांत बाबुराव भिसे यांचे बुधवार दि. १३ रोजी रात्री दीर्घ आजाराने दुःखद निधन झाले.  निधनासमयी ते ५८ वर्षाचे होते. शशिकांत भिसे हे खरसुंडी पंचक्रोशीतील प्रसिद्ध पेंटर होते. त्यांच्या निधनाने येथील संपूर्ण भिसे (तुपे) परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले, सून, भाऊ असा मोठा परिवार आहे. रक्षाविसर्जन आज सकाळी ९ वाजता खरसुंडी येथे करण्यात आले.No comments:

Post a Comment

Advertise