कृषि निविष्ठा विक्रेत्यांना कृषि पदविका अभ्यासक्रमासाठी नाव नोंदणी करण्याचे आवाहन. - mandeshexpress.com

Latest

Advertise

Tuesday, November 19, 2019

कृषि निविष्ठा विक्रेत्यांना कृषि पदविका अभ्यासक्रमासाठी नाव नोंदणी करण्याचे आवाहन.


माणदेश एक्सप्रेस न्युज 
सांगली : जिल्ह्यातील ज्या कृषि निविष्ठा विक्रेत्यांनी कृषि पदविका, बी.एस.सी (कृषि), बी.एस.सी. (रसायनशास्त्र) मध्ये पदवी घेतली नाही, अशा कृषि निविष्ठा विक्रेत्याकरिता कृषि पदविका अभ्यासक्रम दुसरी बॅच सुरू करण्यासाठी मान्यता मिळाली आहे. तरी इच्छुक निविष्ठा विक्रेत्यांनी कृष्णा व्हॅली ॲडव्हान्सड ॲग्रीकल्चर फौंडेशन, कुपवाड, एम.आय.डी.सी., सांगली येथे संपर्क करून नाव नोंदणी करावी, असे आवाहन प्रकल्प संचालक आत्मा, सांगली यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

Advertise