इंताजबी पटेल -चोपदार याचे निधन. - mandeshexpress.com

Latest

Advertise

Friday, November 29, 2019

इंताजबी पटेल -चोपदार याचे निधन.

माणदेश एक्सप्रेस न्युज 
म्हसवड/प्रतिनिधी : मुस्लिम धर्मिय जुन्या पिढीतील येथील श्रीमती इंताजबी आदमभाई पटेल-चोपदार (वय‌‌ ८५) यांचे दि. २७ रोजी वृध्दापकाळाने दुख:द निधन झाले. त्यांच्या मागे तीन मुले व दोन मुली असा परिवार आहे. दैनिक सकाळचे म्हसवड येथील बातमीदार सल्लाऊद्दीन चोपदार यांच्या त्या मातोश्री होत. येथील बका-ए-मुस्लिम कब्रस्थान मध्ये दफन विधी करण्यात आला. यावेळी हिंदु-मुस्लिम धर्मिय बांधव तसेच विविध वृत्तपत्राचे प्रतिनिधी, राजकीय, सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Advertise