Type Here to Get Search Results !

बळीराजा शेतकरी संघटनेचा माजी आमदार सदाशिवराव पाटील यांना पाठिंबा

 माणदेश एक्सप्रेस न्युज
 विटा : २८६ खानापूर विधानसभा मतदार संघामध्ये  बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने आटपाडी तालुका अध्यक्ष प्रकाश आबासो गायकवाड व सर्व पदाधिकाऱ्यांनी अपक्ष उमेदवार माजी आमदार सदाशिवरावभाऊ पाटील यांना जाहीर पाठींबा दिला. 
यावेळी आटपाडी तालुका युवा अध्यक्ष अमित गिड्डे, समाधान जगदाळे, सचिव  राहुल जगदाळे, संपर्कप्रमुख  नारायण कचरे, बाळेवाडी अध्यक्ष विठ्ठल गेंड, करगणी अध्यक्ष  आप्पासो गायकवाड, सागर जगदाळे,  ऋषिकेश जगदाळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies