Type Here to Get Search Results !

आबा सागर जनता दलाच्या वतीने आज खानापूर मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल करणार

माणदेश एक्सप्रेस न्यूज 
आटपाडी/धिरज प्रक्षाळे :  आटपाडी तालुक्यातून जनता दल पक्षाच्या वतीने आज दि. ४ रोजी आटपाडी तालुका जनता दलाचे अध्यक्ष व पेन्शन चळवळीचे नेते आबा सागर खानापूर विधानसभेसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
काँग्रेस व जनता दल पक्षाची आघाडी संपुष्टात आली असून जनता दल पक्षाच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल करण्याची असल्याची माहिती आबा सागर यांनी दिली. यावेळी त्यांच्या समवेत पेन्शन चळवळीशी संबंधित असणारे अनेक नेते व कायर्कर्ते उपस्थित राहणार आहेत. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies