Type Here to Get Search Results !

अनिलभाऊ बाबर यांचा खानापूर मतदार संघातून महायुतीकडून उमेदवारी अर्ज दाखल ; खास. संजयकाका पाटील यांची प्रमुख उपस्थिती


माणदेश एक्सप्रेस न्यूज 
आटपाडी : खानापूर मतदार संघाचे विद्यमान आमदार अनिलभाऊ बाबर यांनी शिवसेनेच्या वतीने आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी खासदार संजयकाका पाटील, आटपाडीचे नेते माजी जि.प. सदस्य तानाजीराव पाटील, विट्याचे माजी नगरसेवक अनिल बाबर, करगणी माजी जि.प. सदस्य व जेष्ठ नेते आण्णासाहेब पत्की, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुहास बाबर, विनोद गोसावी, रमेश शितोळे, विनोद गुळवणी, धीरज पाटील, महावीर शिंदे, मिलिंद कदम, यांच्याश भाजप शिवसेनेचे पदाधिकारी प्रमुख उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies