Type Here to Get Search Results !

जि.प. सदस्या संगिता मोटे यांच्या फंडातुन ओढा खोलीकरणासाठी ७ लाख मंजूर; माजी जि.प. सदस्य काकासाहेब मोटे यांच्या हस्ते ओढा खोलीकरणाचे उद्घघाटन संपन्न


माणदेश एक्सप्रेस न्युज 
माळशिरस/संजय हुलगे : माळशिरस तालुक्यात मांडवे जिल्हा परिषद गटातील तामशिदवाडी येथे जि.प.सदस्या संगिता मोटे यांच्या फंडातुन जल संधारण अभियान अंतर्गत ओढा खोलीकरणासाठी ७ लाख रूपयाचा निधी  मंजुर करून सदर कामाचे उद्घाटन माजी जि.प. सदस्य काकासाहेब मोटे यांच्या हस्ते संपन्न झाले. 
यावेळी  जि.प. सदस्या संगिता मोटे,  भाजप तालुका अध्यक्ष सोपान नारनवर,  संजय मोटे, सरपंच अनुपमा वाघमोडे, सुरेश वाघमोडे, बिटु नरुटे, जयवंत पालवे, अविनाश तरंगे ठेकेदार हनुमंत तरंगे, भिवा नरुटे, आबासाहेब वाघमोडे, तानाजी वाघमोडे, मारूती कोकरे, बळीराम नरुटे, सुखदेव वाघमोडे, विजय नरूटे, भगवान खुडे यांच्यासह गावातील व परिसरातील प्रमुख मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies