आपलं नाव ऐकले नाही असे एकबी गाव नाही; अन हाणल्या बिगर सोडल, तर जयंत पाटील आपलं नाव नाही; जयंत पाटील यांचा डायलॉग सोशल मिडीयावर तुफान व्हायरल - mandeshexpress.com

Latest

Advertise

Thursday, September 19, 2019

आपलं नाव ऐकले नाही असे एकबी गाव नाही; अन हाणल्या बिगर सोडल, तर जयंत पाटील आपलं नाव नाही; जयंत पाटील यांचा डायलॉग सोशल मिडीयावर तुफान व्हायरल


माणदेश एक्सप्रेस न्यूज 
आटपाडी : आपलं नाव ऐकले नाही असे एकबी गाव नाही; अन हाणल्या बिगर सोडल, तर जयंत पाटील आपलं नाव नाही; जयंत पाटील यांचा डायलॉग सोशल मिडीयावर तुफान व्हायरल होत आहे.
 
प्रसिद्ध मुलाखतकार सुधीर गाडगीळ यांनी त्यांची मुलाखत घेतली. यावेळी सुधीर गाडगीळ यांनी त्यांना एखादा सिनेमा मधील संवाद बोलण्यास सांगितला असता त्यांनी अभिनेते रितेश देशमुख यांच्या गाजलेल्या माऊली या सिनेमातील प्रसिद्ध संवाद, नाव ऐकले नाही असे एकबी गाव नाही; अन हाणल्या बिगर सोडल, तर जयंत पाटील आपलं नाव नाही. हा ऐकविला असता उपस्थित प्रेक्षकांनी त्यांच्या या संवादाला प्रसिद्ध दाद दिली. त्यामुळे त्यांचा हा संवाद हा एक प्रकारे राष्ट्रवादीतून पक्षातंर करणाऱ्यांना व भाजप सरकारला इशारा तर देत नसतील ना? परंतु त्यांच्या संवादाला माऊली चित्रपटाचे अभिनेते रितेश देशमुख यांनी सुद्धा दाद दिली.

No comments:

Post a Comment

Advertise