Type Here to Get Search Results !

वंचित बहुजन आघाडीचे सांगली लोकसभेचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांना विश्व समुदाय साधू संत सेवा समितीचा पाठींबा

गोपीचंद पडळकर यांना विश्व समुदाय साधू संत सेवा समितीचा पाठींबा 
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/वार्ताहर: सांगली लोकसभा मतदार संघाचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांना विश्व समुदाय साधू संत सेवा समितीने जाहीर पाठींबा दिला असल्याचे प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर केले आहे.
सांगली लोकसभेसाठी कधी नव्हे ती तिरंगी लढत होणार असून प्रथमच भाजपचे विद्यमान खासदार संजयकाका पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विशाल पाटील व वंचित बहुजन आघाडीचे यांच्यात कडवी लढत होणार आहे. त्यामुळे पाठींबा मिळविण्यासाठी प्रत्येक उमेदवाराला कसरत करावी लागणार आहे. 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies