गळवेवाडीचे माजी सरपंच किसन गळवे यांचे दुःखद निधन: आटपाडी तालुका ग्रामसेवक संघाचे आटपाडी तालुका अध्यक्ष दत्तात्रय गळवे यांचे ते वडिल होते. - mandeshexpress.com

Latest

Advertise

Sunday, April 7, 2019

गळवेवाडीचे माजी सरपंच किसन गळवे यांचे दुःखद निधन: आटपाडी तालुका ग्रामसेवक संघाचे आटपाडी तालुका अध्यक्ष दत्तात्रय गळवे यांचे ते वडिल होते.

किसन गळवे यांचे निधन 
आटपाडी: आटपाडी तालुका ग्रामसेवक संघाचे आटपाडी तालुका अध्यक्ष दत्तात्रय गळवे यांचे वडिल किसन दशरथ गळवे यांचे आज दि. ७ रोजी पहाटे 4 वाजता दुःखद निधन झाले.  ते गळवेवाडी गावाचे माजी सरपंच होते. अत्यंत मनमिळावू स्वभावाचे असल्याने ते गळवेवाडी परिसरामध्ये परिचित होते. त्यांच्या पश्च्यात आई, आई, पत्नी,  दोन मुले, सुना, नातवंङे असा परिवार आहे. रक्षा विसर्जन मंगळवारी दिनांक ९/०४/२०१९ रोजी सकाळी गळवेवाडी येथे होणार असल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली.

No comments:

Post a Comment

Advertise