Type Here to Get Search Results !

सांगली लोकसभेसाठी महाराष्ट्र क्रांती सेना पक्षातर्फे ऋषिकेश साळुंखे यांचा उमेदवारी अर्ज दाखल


ऋषिकेश साळुंखे यांचा उमेदवारी अर्ज दाखल
 माणदेश एक्सप्रेस न्यूज
सांगली/आटपाडी : हिवतड (ता.आटपाडी) येथील युवा कार्यकर्ते, आपल्या विविध सामाजिक कार्याने संपूर्ण आटपाडी तालुक्यासह जिल्ह्याचे लक्ष वेधून घेतलेले ऋषिकेश दिगंबर साळुंखे (सरकार) यांनी आज दि.४ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात सांगली लोकसभेची निवडणूक लढवण्यासाठी महाराष्ट्र क्रांती सेना या पक्षातर्फे उमेदवारी अर्ज भरला. यावेळी साहिल साळुंखे,विजय कोरे,अंकुश पवार,रंगराव कदम,हणमंत मंडले,संभाजी चव्हाण, कृष्णदेव चव्हाण, हणमंत डिगोळे उपस्थित होते.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies