माणदेश पट्ट्यात झिरो बजेट शेतीच्या पाळेकर गुरुजींचा दौरा - mandeshexpress.com

Latest

Advertise

Friday, November 2, 2018

माणदेश पट्ट्यात झिरो बजेट शेतीच्या पाळेकर गुरुजींचा दौरा

माणदेश पट्ट्यात झिरो बजेट शेतीच्या पाळेकर गुरुजींचा दौरा
माणदेश एक्सप्रेस न्यूज

निंबवडे : दि. 2/11/18 रोजी झिरो बजेट शेतीचे  सुभाष पाळेकर यांची शेतशिवार फेरीचे आयोजन तसेच माणदेशच्या दुष्काळी पट्ट्यातील प्रयोग पाहण्यासाठी दौऱ्यावर येत आहेत. दहिवडी येथे दीपक बोराडे यांच्या डाळींब बागेस भेट देऊन दिनांक 3/11/18 रोजी ते आटपाडी येथे संजय सागर याच्या सुभाष पाळेकर नैसर्गिक शेती या ठिकाणी भेट देऊन शिवरफेरी काढण्यात येणार आहे.  यावेळी ते विविध ठिकानी भेट देऊन मार्गदर्शन ही करणार आहेत. पाळेकर गुरुजींच्या दौऱ्यामुळे झिरो बजेट शेतीची चळवळ अधिक जोमाने काम करेल अशी आशा शेतकरी व्यक्त करत आहेत.

No comments:

Post a Comment

Advertise