मोटारसायकलवरून पडल्याने एकाचा मृत्यूमोटारसायकलवरून पडल्याने एकाचा मृत्यू - mandeshexpress.com

Latest

Advertise

Friday, November 2, 2018

मोटारसायकलवरून पडल्याने एकाचा मृत्यूमोटारसायकलवरून पडल्याने एकाचा मृत्यू

मोटारसायकलवरून पडल्याने एकाचा मृत्यू
माणदेश एक्सप्रेस न्यूज

आटपाडी/वार्ताहर: मोटरसायकल वर पडून गिरजाबाई कुंडलिक वाघमारे वय 55 रां. बागलवाडी ता. सांगोला जिल्हा सोलापूर यांचा मृत्यू झाला. ही घटना सकाळी 11.30 आटपाडी ते  मुढेवाडी रस्त्यावर मापटेमळा नजिक घडली. गिरजाबाई यांचा मुलगा बाजीराव वाघमारे हा आई गिरजाबाई हिला मोटरसायकल वर घेऊन जात असताना मोटरसायकल वरून पडून जखमी होऊन त्यांचे निधन झाले. या अपघाताची नोंद आटपाडी पोलीस ठाणे झाली आहे.

No comments:

Post a Comment

Advertise