बलवडीत टेंभूच्या पाण्याचे सहकार मंत्र्यांच्या हस्ते पुजन - mandeshexpress.com

Latest

Advertise

Wednesday, November 7, 2018

बलवडीत टेंभूच्या पाण्याचे सहकार मंत्र्यांच्या हस्ते पुजन


बलवडीत टेंभूच्या पाण्याचे सहकार मंत्र्यांच्या हस्ते पुजन
माणदेश एक्सप्रेस न्युज 
नाझरे/वार्ताहर :  पाऊस नाही, पाणी नाही, जनावरे जगवायची कशी यातच दुष्काळ तर सांगोला तालुक्यात पाचवीला पुजलेला आहे. त्यामुळे तालुक्यात असणारी माण नदी यावर्षी कोरडीच राहिली. परंतु शेतकऱ्यांनी टेंभूचे पाण्यासाठी पैसे भरल्याने अखेर दीर्घ प्रतिक्षेनंतर बंधाऱ्यात पाणी आले. या आलेल्या पाण्याचे पूजन बलवडी (ता.सांगोला) येथे राज्याचे सहकारमंत्री सुभाषबापू देशमुख यांच्या हस्ते बुधवार 7 नाव्हेंबर रोजी सकाळी 10 वा. होणार आहे.  

No comments:

Post a Comment

Advertise