धुरुपाबाई देशमुख यांचे निधन.. - mandeshexpress.com

Latest

Advertise

Monday, November 19, 2018

धुरुपाबाई देशमुख यांचे निधन..


धुरुपाबाई देशमुख यांचे निधन..
कोळा/वार्ताहार: सांगोला तालुक्यातील कोळा येथील धुरुपाबाई भिमराव देशमुख यांचे अल्पशा आजाराने दुःखत निधन झाले.निधनासमयी त्यांचे वय ७८ होते.
त्या मनमिळावु स्वभावाच्या होत्या. आटपाडी माणगंगा कारखान्याचे संचालक शेकापचे ज्येष्ठ नेते बाबासाहेब देशमुख यांच्या भावजई व कोळा जिल्हा परिषद सदस्य सचिन देशमुख यांच्या चुलती होत. त्यांच्या जाण्याने कोळा भागात शोककळा पसरली आहे. त्याच्या पश्चात पती, चार मुली, नातवंडे असा परिवार आहे. त्याचा तिसरा मंगळवार दि २०/११/२०१८ रोजी सकाळी 8 वाजता देशमुख वस्ती कोळे येथे होणार असल्याचे अजित देशमुख यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Advertise