दौलतबी जमादार यांचे निधन - mandeshexpress.com

Latest

Advertise

Tuesday, November 27, 2018

दौलतबी जमादार यांचे निधन


दौलतबी जमादार यांचे निधन
दिघंची/वार्ताहर: दिघंची येथील जमादार कुटुंबामधील दौलतबी बन्सीलाल जमादार (वय80) यांचे वृद्धापकाळाने सोमवारी दुपारी निधन झाले. दिघंची येथील जमादार कुटुंबातील त्या ज्येष्ठ सदस्या होत्या. मनमिळावू , शांत व सुस्वभावी म्हणून त्या सर्वपरिचित होत्या.
दिघंची येथील रज्जकभाई जमादार व सोलापूर चे प्रसिद्ध अश्विनी हॉस्पिटल चे अधिकारी हानिफभाई जमादार यांच्या त्या मातोश्री होत्या. त्यांच्या पश्चात पती,मुले,सुना,नातवंडे,असा परिवार आहे.

No comments:

Post a Comment

Advertise