सुनिल गायकवाड यांची बळीराजा शेतकरी संघटनेच्या तालुका कार्याध्यक्षपदी निवड - mandeshexpress.com

Latest

Advertise

Wednesday, November 7, 2018

सुनिल गायकवाड यांची बळीराजा शेतकरी संघटनेच्या तालुका कार्याध्यक्षपदी निवड


सुनिल गायकवाड यांची बळीराजा शेतकरी संघटनेच्या तालुका कार्याध्यक्षपदी निवड 
माणदेश एक्सप्रेस न्युज 
आटपाडी/वार्ताहर : शेटफळे गावचे सुपुत्र सुनिल गायकवाड यांची  बळीराजा शेतकरी संघटनेच्या तालुका कार्याध्यक्ष पदी बळीराजा शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बी.जे. (काका) पाटील यांच्या आदेशाने निवड करण्यात आली.
यावेळी  सातारा जिल्हा अध्यक्ष साजिद मुल्ला, शेतकरी संघटनेचे आटपाडी तालुकाध्यक्ष प्रकाश गायकवाड, तालुका युवक अध्यक्ष समाधान जगदाळे, तालुका युवा उपाध्यक्ष रोहित जगदाळे, शेटफळे गावचे ग्रामस्थ उपस्थित होते

No comments:

Post a Comment

Advertise