आटपाडीत दिलीप येळगावकरांचा निषेध - mandeshexpress.com

Latest

Advertise

Thursday, October 11, 2018

आटपाडीत दिलीप येळगावकरांचा निषेध


आटपाडीत दिलीप येळगावकरांचा निषेध
माणदेश एक्स्प्रेस न्यूज
आटपाडी/प्रतिनिधी : मातोश्री जिजाऊमाँसाहेब, शहाजीराजे आणि शिवाजीराजे यांचे बारा भट, पुरंदरेंनी जेम्स लेन द्वारे चारित्र्यहनन केले. याला किरकोळ बाब म्हणणाऱ्या भाजपच्या माजी आमदार दिलीप येळगावकराचा आटपाडी तालुका संभाजी ब्रिगेडच्या वतीने शिवश्री संतोष शिंदे यांनी जाहीर निषेध केला.
भाजपवाल्यांच्या ओठावर शिवाजी आणि पोटात कोंडदेव-रामदास ठासून भरलेला आहे. ही विकृतीची गटारगंगा घेऊनच हे फिरत असतात, ही घाण कधी कधी ओकारीद्वारे बाहेर पडते.
महापुरुषांच्या नावाचा फक्त वापर करुन घेणे यापलीकडे काही नाही. फुले, शाहु, फुले, आंबेडकर फक्त नाव घेण्यापुरतच आहे. ह्यांच्या पोटात पुरंदरे, रामदास ठासुन भरला आहे. म्हनुन हे भाजपची एक-एक पिलावळ अशी बेताल वक्तव करत आहेत.  या भाजपच्या दिलीप येळगावकर सारख्या पिलावळीनी जाहीर माफी मागावी नाहीतर संभाजी ब्रिगेडचे मावळे तुमचा क्रुष्णा भास्कर कुलकर्णी करतील असा संभाजी ब्रिगेड आटपाडी च्या शिवश्री संतोष शिंदे यांनी दिला आहे.

No comments:

Post a Comment

Advertise