खास. मोहिते-पाटील यांची माने कुटुंबीयास सदिच्छा भेट - mandeshexpress.com

Latest

Advertise

Thursday, October 11, 2018

खास. मोहिते-पाटील यांची माने कुटुंबीयास सदिच्छा भेट


खास. मोहिते-पाटील यांची माने कुटुंबीयास सदिच्छा भेट
माणदेश एक्सप्रेस न्यूज
माळशिरस/संजय हुलगे: जेष्ठ स्वातंत्रसैनिक रघुनाथ माने गुरुजी (व.व. १०२) यांची खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांनी भेट घेवून त्यांच्या तब्येतीची विचारपूर करून त्यांचा सत्कार केला. यावेळी राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष संग्रामसिंह जहागीरदार उपस्थित होते.
महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त दि. २ आक्टोंबर रोजी त्याच्या अकलूज या राहत्या घरी भेट दिली. यावेळी रघुनाथ माने गुरुजी यांनी आपल्या काळातील महात्मा गांधी यांच्या आठवणींना उजाळा दिला.
यावेळी माने कुटुंबीयाकडून खासदार विजयसिंह मोहिते-पाटील व संग्रामसिंह जहागीरदार यांचा मानसन्मान करण्यात आला.
फोटो जेष्ठ स्वातंत्रसैनिक रघुनाथ माने गुरुजी यांचा सत्कार करताना खास. विजयसिंह मोहिते-पाटील व संग्रामसिंह जहागीरदार

No comments:

Post a Comment

Advertise