यशवंत राज अभियानमध्ये सांगली जि.प. प्रथम - mandeshexpress.com

Latest

Advertise

Thursday, October 11, 2018

यशवंत राज अभियानमध्ये सांगली जि.प. प्रथम


यशवंत राज अभियानमध्ये सांगली जि.प. प्रथम
माणदेश एक्स्प्रेस न्यूज
कडेगांव/प्रतिनिधी: सांगली जिल्हा परीषदेचा यशवंत पंचायत राज अभियानात महाराष्ट्रात प्रथम मिळाल्या बददल जिल्हा परीषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख भाऊ यांच्या कडेगाव तालुकयात व विशेषकरून कडेपूर या त्यांच्या गावात फटाक्यांची आतिषबाजी व एकमेकांना पेढे भरवून आनंद. साजरा करण्यात आला.                 
यावेळी मजूर फेडरेशनचे नेते सतिश भाऊ देशमुख, बबनदादा यादव, शाहीर यादव, ॲड उदयसिंह यादव, दादासाहेब यादव, अमर यादव, हिंदूराव यादव, सतिशबापू यादव व कडेपूर. गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.         


No comments:

Post a Comment

Advertise