भाजपा अनुसुचित जाती तालुकाध्यक्षपदी विठ्ठल वायदंडे - mandeshexpress.com

Latest

Advertise

Tuesday, September 25, 2018

भाजपा अनुसुचित जाती तालुकाध्यक्षपदी विठ्ठल वायदंडे


भाजपा अनुसुचित जाती तालुकाध्यक्षपदी विठ्ठल वायदंडे
 माणदेश न्यूज नेटवर्क : आटपाडी तालुका भाजप अनुसुचित जाती सेल तालुकाध्यक्षपदी विठ्ठल तुकाराम वायदंडे  यांची निवड करण्यात आली. निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार  भाजपाचे तालुकाध्यक्ष प्रभाकर पुजारी,सोशल मिडीया जिल्हाध्यक्ष जयवंतभाऊ सरगर, उंबरगावचे माजी सरपंच भगवान दडस, युवामोर्चाचे  जिल्हा उपाध्यक्ष बिरा खांडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
यावेळी भाजप सोशल मिडीया तालुकाअध्यक्ष आबासाहेब भानवसे,ग्रामपंचायत सदस्य अशोक बिरा धडस, पुजारवाडी ग्रामपंचायत सदस्य भारत पुजारी, युवा नेते बंडु दडस, विठ्ठल दडस,पंकज काळेबाग,तानाजी कोळेकर, बाळु पुजारी,अमोल कोळेकर, अतुल फुले, बाळु फुले, आकाश हाके,जिवन कासार,राहुल काबुगडे,हणमंत पुजारी व सर्व भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Advertise